Friday, November 8, 2013

किट किट,,,दुनियादारी स्टाईल

दुनियादारी लग्नानंतरची

किट किट वाढते दोघांत
थड थड वाजते दोघांत
कधी भांडण , कधी बॉक्सिंग
अंतर वाढते दोघांत
किट किट…

असे जरी माया तरी
भाजते अंग रागाने
सोचो तुम्हे पलभर भी
बिजली कडके जोराने
भावनांचे नाटक नको,
जीव अडकला भांडयात
किट किट …

शब्द ही तू  , वाक्य ही तू
भांडणाचे कारण ही तू
जख्म भी तू , दवा भी तू
झालेल्या जखमांची पहचान  भी तू
रोज नवे भय तुझे ,
वाढते टेन्शन डोक्यात
किट किट ………



No comments:

Post a Comment