Tuesday, October 26, 2010

और एक नथुराम होगा....

||श्री नथू रामाय नमः||
नथुरामजींच फासावर जायच्या आधीच हे वाक्य
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा  आफळे याच्या कीर्तनातून   

देशभक्ती जर पाप असे जर
तर मी पापी घोर भयंकर
मात्र पुण्य असे ते जर
नम्र तरी अधिकार तयावर
वेदि वर या राही मी स्थिर ...२
द्रौपदीस छळले दुष्टांनी
कुरु तीर्थी लढले भीमार्जुन
घाली हृदिराने वसुंधरा
अन्यायाचे हो परिमार्जन
सीते साठी श्री रामाने
लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती
अबला हतबल सबला वाचून
अबलांचा तो करुणार्त स्वर
सह्याद्रीच्या ये कानावर
वेदि वर या ...२
न्यायासाठी आप्तांशी ही
लढणे मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला
स्पुर्ती प्रद हरी गीता गाई
ठाई ठाई खला मारले 
त्याने जग कल्याण पायी
केले कहो पाप तयाने,,?
आपण म्हणतो नाही नाही
समजा असे ते कृष्णार्पण ते
करत तो अन मी तर ,
वेदि वर या...२
सकाळचे ७.३० वाजलेत दोघांना ही तुरुंगातून उठवले
आंघोळ केली दाढी केली  कॉफी घेतली ,
मरणांती काही इच्छा?
निश्चित पणे पूर्ण होईल. असे आधीच ठरले होते,
अखंड भारताचा नकाशा ,
भगवा ध्वज हातात घेवू मारायचे आहे
 या त्या मागण्या पुरवल्या गेल्या .
नाना आपटे आणि नथुराम त्यांना बाहेर आणल गेल
अर्जुनसिंग सांगतात चेहर्यावर भीतीचा लवलेश नाही ,
एखाद्या सुदर निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा
उत्साह ,अंगात होता पोलिसांना आणव लागल नाही
स्वतः चालत आले ,
एका फळीवर ५\६ माणसा उभी राहतील एव्हडी मोठी
फळी होती ती , दोघांना उभा केल पायाचे अंगठे बांधले .
हात मागे बांधले ,अर्जुनसिंग म्हणाले नथुराम,
फासावर चालला आहेस कुठली भावना मनात असेल?
नथुराम म्हणाले माझ्या डोळ्यात पाणी येणार आता
पण ते पाणी मृत्युच्या भयाने नाही येणार ,,,
ते आल असत तर मी तिथेच रडलों असतो फाशी जाहीर झाल्यावर
याच्या नंतर माझी आई माझी मातृभूमी मला दिसणार नाही
माझ्या मातेची आणखी सेवा मला करता येणार नाही .
म्हणून रडायला येतंय ,
पुन्हा फास अशाच कामासाठी येऊदे.
पुनर्जन्म मला भारतामध्ये मला मिळूदे.
पुन्हा एकदा अशीच भारताची सेवा मला करायला मिळूदे .
ईतकीच  माझी शेवटी ईच्छा आहे .
तोंडावर काळा बुरखा टाकला ,दोरीन गळा आवळला गेला,
अधिकार्याने फक्त हुकुम केला .काटा  ८ वर आला ,
खटकन खटका बसला पायाखालच्या फळ्या सरकल्या
दोन देह झापदिशी खड्यात खाली गेले ,,,,
आणि त्या देहाने शेवटचा हिसका बसताना हि घोषणा केली,,,?
"अखंड भारत अमर रहे",,,,२
त्याक्षणी नथूरामजींचा  देह संपला
नाना आपट्यांना मात्र परत हिसका बसला कारण पाय परत
वर येवून खाली गेले दोघही अनंतात विलीन झाले...
हे सार सांगितलं अशासाठी कि समाजाला ईतिहासाच   
चुकीच मार्गदर्शन होवू नये   
सदा सर्वदा अशा राष्ट्र सेवेचा योग घडावा
वेळ पडली तर याचे कारणी देह हि माझा पडावा
आणि अशा काम केलेल्या माणसांची भगवंत उपेक्षा करत
उपेक्षु नको गुणवंता अनंता 
रघु नायका मागणे हेची आता
या पद्धतीचा अभ्यास प्रचार आणि कार्य करून 
लोकांना शहाणा कराव त्यान राष्ट्र सेवा घडेल
भगवंताची सेवा घडेल,
महत्वाच ईतकच फक्त गांधींचाच उदो उदो  नको
अभ्यास दोघांची करा आणि खरकाय ते लोकांपर्यंत पोहोचा
कारण हाही तुमचा धर्मच आहे हे काम जे अपेक्षित आहे
जर गांधी वादी असाल तर निशिचीतच आणखी जबाबदारी वाढेल तुमची,,?
कारण गांधींना सत्य प्यार होत आणि हाच तर खरा
सत्याग्रह आहे सत्याचा आग्रह जे लोकां पर्यंत
पोहचवणे यापुढे तुमचेच काम असेल........
देशावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा महाराष्ट्रच उभा राहातो
आज पर्यंतचा इतिहास टिकवायचा असेल तर तुम्ही आम्ही
परमेश्वरापाशी हाही निश्चय केला पाहिजे
आणि कोन्ग्रेस प्रणीत राज्यात असच राजकारण चालू राहील
गर काश्मीर काभी दान होगा तो निश्चय होगा और
एक नथुराम होगा 


5 comments:

  1. Itihas jivant zala...sarva kahi dolyan samor ghatat aslya sarkhe vaatat hote. Mrutyulahi na bhinarya tya don Ajaramar aatmyanna Salaam.
    Jai Hind! Jai Maharashtra!! Jai Hindu Raashtra!!!

    ReplyDelete
  2. आज राष्ट्राला अनेक नथुरामांची गरज आहे, कारण गांधी वाढले आहेत, गांधीगिरी वाढली आहे.

    ReplyDelete
  3. Jai Hind! Jai Maharashtra!! Jai Hindu Raashtra!!!

    ReplyDelete