Monday, June 6, 2011

उषकाल होता होता काळरात्र झाली ,,,,,

काल रामदेव बाबाला आणि त्यांच्या अनुयायांना कोन्ग्रेस
सरकारने ज्या पद्धतीने झोडपून काढले
ज्या पद्धतीने अश्रुधूर सोडून शांततामय आंदोलनाला चिरडण्यात आल .
हे काम जालियान बागेनंतर गोर्या साहेबाच्या पावलावर पावूल टाकत
आज काळ्या साहेबाने (कोन्ग्रेस )करून दाखवलं .

काळ्या पैशाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडून टाकले .
संताप संताप चालला होता दिवस भर माझा सारख राहून राहून मनात येत होत
आता हे उपोषण वैगेरे बस्स झाल आता ह्या नालायक कोन्ग्रेस सरकारला
उलथूनच टाकल पाहिजे सारेच पाप्याचे पितर साले,,,

आणि दूर कुठ तरी रेडिओवर
गाण चालू होत,,,,,, सिंहासन सिनेमातलं होत ते ,,,
गाण ऐकल आणि त्याचा प्रत्येक शब्द अंगावर आला
सटासट ते शब्द आजच्या परीस्थितीवर कोरडे ओढत होते आजच्या परोस्थितीला अत्यंत सूचक असे गाणे

"उषकाल होता होता काल रात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,,,||१||
आम्ही चार किरणांची हि आस का धरावी ?,,,२
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी,,,?,,,२
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ,,,२
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,,,||२||
उषकाल होता होता काल रात्र झाली
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती...२
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती ,,,२
आम्ही ते स्मशानी ज्यांना प्रेत हि न वाली ,,,२
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,,,||३||
उषकाल होता होता काल रात्र झाली
उभा देश झाला आता एक बंदी शाळा,,२
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जाळला ,,२
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली ,,२
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,,,||४ ||
उषकाल होता होता काल रात्र झाली
धुमसतात अजुनी तिथल्या चितांचे निखारे ,,,२
अजुनी रक्त मागत उठती वधस्तंभ सारे ,,२
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ,,,२
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,,,||५||
उषकाल होता होता काल रात्र झाली "
भारतात लोकशाही आहे कि कॉंग्रेस शाही आहे हेच आता कळत नाहीये या कॉंग्रेस ला धडा शिकवायचा असेल तर फैसला
तुमच्या हातात आहे पुन्हा सत्ता यांच्या हातात देवू नका तरच भारतात सामान्य नागरिकांना जगणे सोपे असेल नाहीतर
सामान्य जनतेला संपूर्ण पणे लाचार जीवन जगावे लागेल.

6 comments:

  1. Hi Sunil,
    Rajesh Shelar commented on your note "उषकाल होता होता काळरात्र झाली ,,,,,".
    Rajesh wrote: "टायटल एकदम खास"

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Satyawan Changadeo Gade commented on your note "उषकाल होता होता काळरात्र झाली ,,,,,".
    Satyawan wrote: "सरकारला महागात पडणार.!!!!!!"

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  3. Hi Sunil,
    Balaji Hiware commented on your note "उषकाल होता होता काळरात्र झाली ,,,,,".
    Balaji wrote: "we have to answer the govt, for the hell which they did with baba ji,they will going to pay for this , DIGGI, SONIA , MANMOHAN hay hay..."

    ReplyDelete
  4. Hi Sunil,
    Yogesh Deshpande commented on your note "उषकाल होता होता काळरात्र झाली ,,,,,".
    Yogesh wrote: "हे सरकारला महागात पडणार.. नाही ते महागात पडायलाच पाहिजे यासाठी काहीतरी केले पाहिजे"

    ReplyDelete
  5. Hi Sunil,
    Shivam Ugale commented on your note "उषकाल होता होता काळरात्र झाली ,,,,,".
    Shivam wrote: "aare bhau konalach mahagat padnar nahi ......karan aapli janta aahe ki sagli mahagai sosayla....."

    ReplyDelete
  6. भारतात लोकशाही आहे कि कॉंग्रेस शाही आहे हेच आता कळत नाहीये

    ReplyDelete