सध्या तास काहीही घडू शकत अशी परिस्तिथी निर्माण झाली पण तरीही,,,,
आताच माझ्या मित्राने फेसबुक वर लिहील ,,,
घरी काम धेनु पुढे तक मागे हे वर्णन सध्या महाराष्ट्रातल्य कुठल्या नेत्याला लागू पडते आताच माझ्या मित्राने फेसबुक वर लिहील ,,,
आणि कधी नव्हे तितका अस्वस्थ झालो तास माझा भाजपवर विश्वास नाही
भाजपचे गोपीनाथ हि त्याच मळलेल्या वाटेवरून जातील कि काय
अशी शंका वाटू लागली आहे
परंतु आमच्या लाखोबाने जे काही गद्दारीच बी पेरलंय ना त्याला रोजच्या
रोज धुमारे फुटताना पाहून अस वाटू लागलाय आज त्यामुळे
याच साठी केला होता का हा अट्टाहास ?
आणि म्हणूनच,,,

नाराज यात्रेची हि घुसमट आघाडी
समर्थकांची यात होते सदा पिछाडी
माझ ते माझ ,तुझ तेही माझच
आणि सर्वांच तेही माझच
विचार असाच सारे करतात
विळ्या भोपळ्याच्या मोटेला घुसमट आघाडीच नाव देतात ,,,,
या राजकीय भूकंपाचे बळी मात्र
कार्यकते आणि झेंडे ठरतात
हे मात्र दांडे हातात ठेवून
सत्ता सरिता पायाखाली दाबू पाहतात
मिळून सारे मग
या दांडी यात्रेच समर्थन हि करतात
आणि
विळ्या भोपळ्याच्या मोटेला घुसमट आघाडीच नाव देतात ,,,,
भूजातले बळ गेले तरी रोज नवा
भिडू शोधतात
फुले आम्बेड्काराची माळ त्याच्या गळ्यात घालतात
समतेच पाकीट करी ठेवून
बहुजन हिताय स्वान्त सुखाय चा मंत्र जपतात

Hi Sunil,
ReplyDeleteAmit Jadhav commented on your link.
Amit wrote: " गोपीनाथ मुंडे"
See the comment thread
Reply to this email to comment on this link.
Thanks,
The Facebook Team
भाजपचे गोपीनाथ हि त्याच मळलेल्या वाटेवरून जातील कि काय
ReplyDeleteअशी शंका वाटू लागली आहे