Sunday, June 16, 2013

एक मच्छर, साला एक मच्छर,

साला एक मच्छर,
आदमी को हिजड़ा बना देता है
एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है. सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो. शाम को घर जाओ, दारू पिओ, बच्चे पैदा करो
और
सुबह तलक फिर एकबार मर जाओ.
क्योंकि आत्मा और अंदर का इंसान मर चुका है,
जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है.
साला,
एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
ऊंची दुकान, फीका पकवान, खद्दर की लंगोटी, चांदी का पिकदान.
सौ में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान.
टोपी लगाए मच्छर कहता है, देश की लोगों में समता की भावना आ रही है.
इसलिए तो बड़ी मछली छोटी को खा रही है.
हमारे चुने हुए कुत्ते हमें काटते है, हमारी ही बोटियां आपस में बांटते हैं.
अमानुष गंध से भरी इनकी आवाज से कांपते हैं.
कल पैदा हुए बच्चे एक सांस लेते हुए हांफते हैं.
शैतानों की नाजायज औलाद तहलका मचा रही है
और हम भगवान के चहेते जानवर इंसान, जीवन को गाली बनाए बैंठे हैं.
क्या करें, साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
गिरो सालों, गिरो, गिरो, लेकिन गिरो तो उस झरने की तरह तो अपनी
सुंदरता खोने नहीं देता.
जमीन के तह से भी मिलकर अपना अस्तित्व नष्ट नहीं होने देता.
लेकिन इतना सोचने के लिए, वक्त है किसके पास.?????
क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
मंदिर-मस्जिद की लड़ाई में मर गए लाखों इंसान.
धर्म और मजहब के नाम पर हो गए लाखों कुर्बान.
जिसने अन्याय के विरोध में बाली को मारा, रावण को मौत के घाट उतारा.
पुण्य को पाप से उबारा
आज मुझे उस राम की तलाश है.
लेकिन मुझे लगता है कि इस युग के राम को आजीवन वनवास है,
क्या करें, क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
कभी शैतान आएंगे, मेरे दरवाजे पर दस्तक देंगे.
मेरे जेहन की तलाशी लेंगे, फिर चल उठेंगे.
उस वक्त मैं डरूंगा नहीं.
अपने विश्वास को ढाल, अंदर की आग को तलवार बनाऊंगा.
एक न एक दिन तो तुम उस आग में कूदोगे.
करो, आज में बदनाम करो, नीलाम करो.
निलामी के लिए क्या है मेरे पास.
छलके हुए आंसुओं का एहसास.
मगर, मगर मैं तुम्हें बदला लूंगा.
तेरी आखिरी गोली पर, मेरे दो सांसों के बीच का ठहराव,
तुम्हें फोकट में दूंगा
साला एक मच्छर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

????????????????????????????
' साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है '
नाना पाटेकरच्या भारदस्त आवाजातील एका चित्रपटातला हाडायलॉग ऐकला तेंव्हा डास चावल्यामुळे जसे विविध आजार होतात तसेच माणसाला ' हिजडा ' करणाराही
एखादा डास असावा असा अनेकांचा समज झाला होता.

मलाही तसच वाटल होत
पण काल एक मित्र आला होता त्याच्या फोनला त्याने हि रिंगटोन ठेवली होती
मी त्याला काय हे काही पण काय लावतोस ?
मला तो म्हणाला हे तू शांत पणे ऐक म्हणजे कळेल
आणि खरच हे खूप भारी आणि भयानक वास्तव
नाना मांडतो पण दुर्दैवाने
यातलं गांभीर्य केवळ नाना मुळे कमी होत
नाना खूप उत्तम रित्या सदर करतो पण त्याचे जे एक
रुप लोकां माहित आहे तडक भडक त्यामुळे यातलं यातलं भडक
वास्तव समोर न येता समोर नाना येतो आणि
लक्षात राहत फक्त
साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है -- ईतकच
त्याच्या पुढील तो ऐकतच  नाही आणि त्याही पुढे लक्षात येत
नानाच्या त्या डायलॉगमधील 'हिजडा ' चा संबंध
हा डास मारताना वाजवाव्या लागणाऱ्या टाळ्यांशी आहे .
डासांमुळे लोक हैराण होतातच पण त्यांचा मृत्यू असा टाळ्या वाजवून
स्वतः डास कशाला साजरा करतात?
अस करत का कुणी आपला मृत्यू साजरा ?
आणि लक्षात येत
अरे आपण काय वेगळ करतोय ?
आपण त्या माछारापेक्षा काय वेगळ जगतो आज या देशात
सच्चर आयोगाच्या शिफारसी अमलबजावणी सुरु हि झालीय
उद्याच्या निवडणुकीची तैयारी हि सुरु झालीय आणि
त्यांच्या त्यांच्या मतदारांना आमिष हि दाखवायला सुरवात झालीय आणि आम्ही टाळ्या वाजवून आपलाच मृत्य साजरा करतोय हे आपल्या गावी हि नाही
अरे निदान ईतक तरी लक्षात ठेवा
माणसाला जे विविध आजार होतात त्यांचे हक्क डास ,माशा यांनी वाटून घेतले आहेत .
कॉलऱ्याचे जंतू माणसाच्या शरीरात पोहचविण्याचे हक्क माशीकडे आहे .
त्यात डासाला तोंड खुपसता येत नाही.
मलेरियाचे पेटंट डासांकडे आहेच .
डासांमध्ये आणखीही जाती आहेत .
त्या प्रत्येक जातीने एक -एक आजार आपल्याकडे घेतला आहे .
एकाची दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ नाही .
माणसाच्या अंगावर बसायचं .पोटभर रक्त प्यायचं अन दोन - चार जंतू
त्याच्याशरीरात सोडून दुसरं शरीर शोधायचं ,
असा त्यांचा क्रम सुरू असतो .
वेगवेगळ्या अगरबत्त्या आल्या, इलेक्ट्रॉनिकरॅकेट आल्या पण यातलं
एकही अस्त्र डास प्रजातीचा नायनाट करू शकलं नाही .
त्यामुळे सारा देशच मच्छरांमुळे हैराण आहे.
शासनाच्या डास निर्मूलन मोहिमेलाही ते बधले नाही .
तुम्हला कुणी अडवलय?






1 comment:

  1. आज संपूर्ण हिन्दुस्थानच या डासाच काराक्टार करत आहे. कोठेही कोणीही टाळी वाजवून कोणालाही डंख मारू शकतो. रक्त पिणे तर सुरूच आहे.प्रजेच बहुतांश रक्त नसलेलं झाला आहे.

    ReplyDelete