Saturday, April 13, 2013

नक्की सज्ञान कोण, कधी आणि केंव्हा ?


आता सेक्स संमती साठी वयोमर्यादा १८ वरुन १६करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री मंडळात मंजुरी मिळाली असून,  संसदेमध्ये पण ठराव मांडणार आहेत. आणि त्यावरून मनात आलेले विचार .....

सरकार चा पूर्ण पणे गोंधळ उडालेला आहे याची आता खात्री झाली आहे.

१. मतदानाचा हक्क १८ व्या वर्षी... (सरकारच्या मते सज्ञान वय)
२. दारू पिण्यासाठी वय वर्षे २५ असायला हवी... (म्हणजे आता हा सज्ञान नाही. अगोदरच्या ठरवशी विसंगती)
३. आणि आता सेक्स साठी वय वर्षे १६ हे सज्ञान
म्हणजे ज्यागोष्टीने एखाद्याच्या आयुष्यात मोठी उल्थापालत होऊ शकते त्याची वयोमर्यादा एकदम कमी..... नक्की सज्ञान कोण, कधी आणि केंव्हा होणार?????
नक्की सज्ञान कोण, कधी आणि केंव्हा होणार????? 
लग्ना आधी हनिमून नक्कीच साजरा होणार
सज्ञान  अज्ञानाच्या गोंधळाच 
घोंगड असाच भिजत राहणार 
लग्ना आधी हनिमून नक्कीच साजरा होणार


No comments:

Post a Comment