हि कविता आहे अंदाजे २०\२२ वर्षापूर्वीची आमच्या शेजारी
कारवारी गृहस्थ राहत होते मुलबाळ असुनंही एकटे ,,,
एकदा सहज त्यांच्याशी बोलताना मनातली हि सल त्यांनी
बोलून दाखवली ,,,,
त्यावेळच्या त्यांच्या पिढीवर केलेली हि मार्मिक कविता
आजही तीकीच नव्हे त्याहूनही फिट्ट बसते,,
जरूर वाचा आणि जमल तर विचार करा...
मुलगा आणि त्याच्या बायकोतील हा संवाद कवितेत,,,
समस्त अप्पलपोट्या मुलांना आणि त्यांच्या तथाकथित
व्यावहारिक विचारांना अर्पण ,,,
मुलगा म्हणतो,,,
वेगळ व्हायचं मला हि भावना बळावत होती आणि त्यात
हि म्हातारी मंडळी एकटी पडत होती तर विचार करा आज काय होत असेल,,?
आणि माझा अनुभव सांगतो त्यावेळी आई वडील नकोसे झाले होते
घरातील ईतर मंडळींची अडचण वाटत होती
आणि आज आणखी त्याही पुढच या मर्त्य मानवाने टाकल आहे
स्पेस ,मोकळीक ,व्यवहार,या नावावर आता तो घरातील
त्याच्या बायकोशी हि बोलेनसा झालाय.
केवळ मी आणि मी या स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलाय
माझ करियर ,माझ स्वतंत्र अस्तित्व,या नादात त्याचा
आधुनिक वेठबिगार कधी झालाय तेच त्याला कळल नाहीये.
मुला बाळांना तर संशोधनाचा विषय ठरवा कि हाच आमचा बाप
आहे ना ? हो घरात तर कधी दिसत नाही
घरात कधी येतो कधी जातो हे त्याला त्याच्या
बायकोनेही विचारलेलं आवडत नाही
पैसे कुठून कमावतो ते तर राहील बाजूला
भरपूर कमवायचे भरपूर गमवायचे सोबतीला टीव्ही आणि सिनेमातील पात्र आहेतच शिकवायला एक बायको असताना दुसरीला कस पटवायच तिला कस गुंडाळायच ,आणि हि मक्तेदारी आता फक्त
पुरुषांकडे नाही बरका बायका हि यात बऱ्याच पुढे आहेत ,,,
खरच आपल्या कुटुंब पेक्षाही आपल्याला मिळणारा पैसा हा मोठ्ठा आहे?
त्या मिळणाऱ्या पैशापुढे राक्तामासाची नाती हि खुजी आहेत?
शेवटी ईतकच सगवास वाटत ,,,
"सुख आहे सगळ्यान जवळ
पण अनुभवायला वेळ नाही
नाव सगळ्यांची सेव्ह आहेत
पण चार शब्द बोलयला जमत नाही,
जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत
आज नेमका क्षण जगायलाच वेळ नाही"
त्यामळे आज कधी कधी अस वाटू लागलं आपण उगीचच मोठे झालो,कारण तुटलेली मन आणि अपूर्ण स्वप्न या पेक्षा ,,,
तुटलेली खेळणी आणि अपूर्ण गृहपाठ खूप चांगला होता
हो ना?

मला नको बाप ,तुला नको सासरा
तूच माझा आसरा बायको ग् ,,,,
मला नको आई ,तुला नको सासू
आपण दोघंच असू बायको ग् ,,,
मला नको भाऊ, तुला नको दीर
तूच माझा धीर बायको ग्,,,
मला नको बहिण , तुला नको नणंद
तूच अवघा आनंद बायको ग्,,,
मला नको सगे सोयरे,तुला नको नातेवाईक
जन्मभर तुझाच राहीन पाईक बायको ग्,,,
२०\२२ वर्षापूर्वी हि परिस्थिती डोक वर काढत होती तूच माझा आसरा बायको ग् ,,,,

Hi Sunil,
ReplyDeleteShivam Ugale commented on your note "बायको ग्."
Shivam wrote: "vichar karayla pahije ........."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteShripad S. Kulkarni commented on your note "बायको ग्."
Shripad s. wrote: "dada. aapprraattiimm. shantanu bhagyvan ahe."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteShripad S. Kulkarni commented on your note "बायको ग्."
Shripad s. wrote: "tu tuzi fb var an mala maza twitter bara g. bayako g. "
Hi Sunil,
ReplyDeleteShripad S. Kulkarni commented on your note "बायको ग्."
Shripad s. wrote: "samasya tich ahe. fakt mala far kal gambhir rahayala aavadat nahi mhanun, as 'nav ghetal'"
Hi Sunil,
ReplyDeleteShripad S. Kulkarni commented on your note "बायको ग्."
Shripad s. wrote: "kahi diwasani swatapasun space magnyachi vel yeil. an space magayala konich urnar nahi. "
फ़क़्त राजे
ReplyDeleteमला नको बाप ,तुला नको सासरा
तूच माझा आसरा बायको ग् ,,,,
मला नको आई ,तुला नको सासू
आपण दोघंच असू बायको ग् ,,,
मला नको भाऊ, तुला नको दीर
तूच माझा धीर बायको ग्,,,
मला नको बहिण , तुला नको नणंद
तूच अवघा आनंद बायको ग्,,,
मला नको सगे सोयरे,तुला नको नातेवाईक
जन्मभर तुझाच राहीन पाईक बायको ग्,,,
23 hours ago · Like · 1
फ़क़्त राजे "सुख आहे सगळ्यान जवळ
ReplyDeleteपण अनुभवायला वेळ नाही
नाव सगळ्यांची सेव्ह आहेत
पण चार शब्द बोलयला जमत नाही,
जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत
आज नेमका क्षण जगायलाच वेळ नाही"
23 hours ago · Like
फ़क़्त राजे sunil bhumkar bandhu 1 no. link dili tumhi dhanyawad
ReplyDelete23 hours ago · Unlike · 1
Write a comment...