Thursday, March 8, 2012

’गांधी’ हा पासवर्ड

एकानंतर दुसर्‍या गांधीचा
कॉंग्रेसच्या हातात बोर्ड आहे !
कॉंग्रेस हे युजर नेम,
तर ’गांधी’ हा पासवर्ड आहे !!

No comments:

Post a Comment