Wednesday, February 8, 2012

"सब घोडे बारा टक्के "

या देशात १९५० साली सार्वत्रिक निवडणुका लढवण्यात  आल्या 
त्यानंतर  दोनच  वर्षांनी  म्हणजे १९५२ साली ,
श्री.विं.दा. करंदीकरांनी हि कविता लिहिली
"सब घोडे बारा  टक्के"
त्यावेळी  त्यांनी राजकीय पक्षांवर मतदारांवर केले भाष्य 
आज हि तितकच लागू पडत किंबहुना जास्त लागू पडत
"कोन्ग्रेस्स्च्या निर्लज्ज पणाची  लागण" आज सार्या पक्षात आणि
मतदारात प्रकर्षाने लागलेली दिसते आणि त्या किडीला आज
आदर्श मानून सारेच पक्ष आणि मतदार अभिमानाने मिरवत आहेत
हे लक्षण नक्कीच मला तर "शिसारी" आणणार आहे तुम्हाला काय वाटत?
"सब घोडे बारा टक्के"
जितकी डोकी तितकी मते,जितकी शिते तितकी भुते |
कोणी मावळ, कोणी जहाल, कुणी सफेद कुणी laal|
कोणी lathh ,कुणी मठः ,कुणी ढिले  कुणी घट्ट  |
कुणी कच्चे ,कुणी पक्के, सब घोडे १२%|
गोड गोड जुन्या थापा ,जुन्या अशा नवा चंग|
जुने स्वप्ने नवा भंग |
तुम्ही करणार काय? आम्ही करणार काय?
त्याच त्याच खड्यांमध्ये पुन्हा पुन्हा पाय |
"जुनाच माल" नवे शिक्के ,सब घोडे १२%|
जिकडे "सत्ता तिकडे पोळी", जिकडे "सत्ता तिकडे टोळी"|
ज्याचा पैसा त्याची सत्ता ,पुन्हा पुन्हा तोच कित्ता |
पुन्हा पुन्हा जुना स्वर ,"मंद घोडा अंध स्वार "|
त्यांच्या लाथा यांचे  बुक्के  ,सब घोडे १२%|
सब घोडे-चांदी कमी कोण देईल त्याची हमी ?
डोक्यावर छपर तरी कोण दिल माझा हरी?
अरे कोणी तरी देईन म्हणा,,,मीच फसविन माझ्या मना  |
भुके पेक्षा भ्रम बारा ,कोण खोटा? कोण खरा ?|
कोणी तिर्र्या कोणी छक्के ,सब घोडे १२%|
सब घोडे बारा टक्के .........





10 comments:

  1. खरं आहे तुझे भाई सुनील.. अगदी सत्य वचन.. हम्माम मध्ये सगळेच नागडे, अगदी तश्शीच गत आहे पहा.. नाही म्हणायला प.पू. बाळासाहेबांनी काही दिवसांपूर्वी सामना मध्ये कॉंग्रेस वाल्यान वर झक्क्कास ताशेरे हाणले - हे सर्व काँग्रेसी खास करून सोनिया बाई, तिचा गे मुलगा रौल विन्ची आणि तिची मुलगी वाद्राबाई अगदी बेंबीच्या देठापासून मायावतीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी बोंबलून बोंबलून सांगत सुटलेयत पण आपल्या स्वतः च्या यूपीए म्हणजेच केंद्र सरकारच्या भ्रष्टपणा बद्दल काहींच बोलता नाहीत, असे कां ? बरे, केंद्र मधून जर मायावती बाई ने पाठींबा काढून घेतला तर कॉंग्रेस सकट यूपीए सरकार गडगडून पडेल ह्याची पण त्या लोकांला काही भीती दिसत नाही तसेंच ती मायावती पण तशी काही धमकी सुद्धा देताना दिसत नाही.. म्हणजे हा काय प्रकार आहे ?? काय ती मायावती आणि काय ते काँग्रेसी - सगळेच लेकाचे हममम मधले नागडे, असंच नाही का ??

    ReplyDelete
  2. View Full Note · Like ·

    Swapnil Jagushte, Devendra Marathe, Vikrant Phadke and 11 others like this.
    1 share

    ReplyDelete
  3. Prashant Mandpe आता त्या १२ टक्के घोड्यातील त्यातल्या त्यात बरे घोडे निवडायचे आहेत.
    February 10 at 8:59am · Like · 2

    ReplyDelete
  4. Girish Loharekar सब घोडे बारा टक्के
    February 10 at 9:31am · Like · 1

    ReplyDelete
  5. Yogesh Deshpande खरेच सब घोडे १२% झालेत आता... पण त्यातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी घोडे (गाढवे) नकोतच.. बाकी घोड्यांना संधी मिळायला हवी
    February 10 at 9:36am · Like · 1

    ReplyDelete
  6. Amit Joshi Sagalech 12 che ahet.
    February 10 at 10:02am · Like

    ReplyDelete
  7. Hemant Sahasrabuddhe एक नंबर....मस्त....आता मुळात या भंकस लोकशाहीचा त्यागच करायला हवा आहे.....
    February 10 at 11:05am · Unlike · 2

    ReplyDelete
  8. vi.da karnakdikar kharach drashte hote aajhi tich paristhiti aahe

    ReplyDelete
    Replies
    1. Shrikant Mulay commented on your post in श्री दादोजी कोंडदेव ... छत्रपतीं शिवरायांचे गुरु ....
      ह्या हलकट कान्ग्रेस्स्ने संपूर्ण राजकारणाचे...
      Shrikant Mulay 8:56pm Feb 10
      ह्या हलकट कान्ग्रेस्स्ने संपूर्ण राजकारणाचे वाटोळे केले आहे. त्यात आता सगळेच वाहत जात आहेत. पण सब घोडे बारा टक्के हे मला मुळीच मान्य नाही. मी भाजपचा कट्टर आहे पण मी सांगतो कि काम्मुनिस्त लोक आजूनही खूप स्वच्छह आहेत.

      Delete