||श्री नथू रामाय नमः||
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
रा.ग.जाधव यांनी गांधीजींना (गांधी -जिन्ना )
हे गांधीजींवर मालिका काव्य लिहित आहेत त्यातील काही कविता
दैनिक सकाळ २ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिध्द झाल्या होत्या त्याचच हे विडंबन ,,,,,

भारतीय संचितातून मिळावयास हवे
त्यापेक्षा जास्त मिळवलेत- मिळाले
अहिंसेच्या सत्याला एक निर्जीव ऐहिक प्रेरकता बहाल केलीत
बापू,
तुम्ही ना धर्मपुरुष ना प्रेषित ,राष्ट्रपिता तर नाहीच नाही
महात्मा ठरवलं कोन्ग्रेस्स्वल्यांनी
पण हिंदूंनी कधी ते मानलंच नाही,,
अलीकडे तर तुम्हाला संत हि ठरवलं
लोकांचा संता करून
स्वतःची सुंता करवून घेतलीत
पण पलीकडून कधी कुठली पदवी नाही मिळाली ,
बापू,
तुम्हाला खुबीने
रामराज्य ,ग्रामराज्य,विश्वस्त, हि मिथक तयार केलीत
सारी आधुनिक भारताची ऐहिक मिथक
पौराणिक मिथकांच्या बरोबरीन मिरवलीत
तुम्ही पक्के जाणत होता
मिथक हि फक्त मिथक असतात
त्यांना मरण नसतच
सत्तेच्या खाटीकांनी त्या मिथकांचे योग्य अयोग्य
अर्थ लावले पसरवले ,,
पण लक्षात ठेवा
भारतीय प्रज्ञेला तुम्ही दिलेलं हे चिरंतन आवाहन
आम्ही व्यक्त करू त्यातील अनर्थ
अर्थाच्या अवकाशात

[Prashant Mandpe]
ReplyDeleteare va mithk hi fakat mithk astat.
Raghavendra Dange commented on your post in ब्राह्मण युवा संघटना
ReplyDelete.
Its really nice ............very good
Raghavendra Dange
10:09am Oct 13
Its really nice ............very good
Balaji Hiware ekdum satya aahe hey, aani chhan vatley te ( gandhi-jinna ) ...
ReplyDelete3 minutes ago · Unlike · 1 person
Prashant Gadge सत्तेच्या खाटीकांनी त्या मिथकांचे योग्य अयोग्य
ReplyDeleteअर्थ लावले पसरवले ,,
पण लक्षात ठेवा
भारतीय प्रज्ञेला तुम्ही दिलेलं हेचिरंतन आवाहन
आम्ही व्यक्त करू त्यातील अनर्थ
अर्थाच्या अवकाशात
धन्यवाद सुनिल दादा...खुप सुंदर माहिती देतोस तुझ्या ब्लाँग मधुन.
shailendra to me
ReplyDeleteandhara la ghabrat nahi ,abhala chi saatha ahe ,model pari vaknar nahi ashi sindhu jaat ahe.
reference Jagdamba talwar
बापू,
ReplyDeleteतुम्ही ना धर्मपुरुष ना प्रेषित ,राष्ट्रपिता तर नाहीच नाही
महात्मा ठरवलं कोन्ग्रेस्स्वल्यांनी
पण हिंदूंनी कधी ते मानलंच नाही, va kya bat hai masatach
सत्तेच्या खाटीकांनी त्या मिथकांचे योग्य अयोग्य
ReplyDeleteअर्थ लावले पसरवले ,,
पण लक्षात ठेवा
भारतीय प्रज्ञेला तुम्ही दिलेलं हे चिरंतन आवाहन
आम्ही व्यक्त करू त्यातील अनर्थ
अर्थाच्या अवकाशात