||श्री नथू रामाय नमः||
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
रा.ग.जाधव यांनी गांधीजींना (गांधी -जिन्ना )
हे गांधीजींवर मालिका काव्य लिहित आहेत त्यातील काही कविता
दैनिक सकाळ २ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिध्द झाल्या होत्या त्याचच हे विडंबन ,,,,,

असत्याचे न संपणारे प्रयोग तुमचे
अलिखित सत्याने नेहमी उजेडात आणले ,,
साद सतत येत असे कळत नसे कुठून येते कशी येते
कारण असत्य कधी साद घालत नाहीत
ती चोराप्रमाणे लपून बसतात
त्यांना पळवाटा हजार
सारेच चोर सारेच साव
बापू तुमच्याच मुळे ,,
खर सांगा सत्याला पर्याय असतो?
आणि तुम्ही कायम
सत्याच्या शाळेत असत्याचे प्रयोग केलेत
आणि आज ती शाळा एक विराट प्रयोगशाळा झाली आहे.
लाचार ,ढोंगी ,खुशमस्करे , भ्रष्टाचारी यांनी भरून गेली आहे
दिसते देखणी कारण क्रोर्याची नखे आत दडवलेली असतात.
बापू तुमच्याच मुळे ,,
येथे तुमच्या भारतात
असत्याने जगाव लागत
कळत काही नाही
जगण्यासाठी रोज का मराव लागत?
पण आता मात्र मी सत्याचे प्रयोग लिहायला घेतले आहेत.
तुमचा आशीर्वाद नसेलच हे माहित असूनही

Hi Sunil,
ReplyDeletePrashant Gadge commented on your note "2 बापू तुमच्याच मुळे,,,".
Prashant wrote: "बापु तुमच्या मुळे वाट लागली या देशाची !!"
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteSagar Bhunje commented on your note "2 बापू तुमच्याच मुळे,,,".
Sagar wrote: "pratek nanyala done baju astat tashech .... dusre baju pan tapsun bagha."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteRaman Kulkarni commented on your note "2 बापू तुमच्याच मुळे,,,".
Raman wrote: "बापू तुमच्याच मुळेच.................."
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Aditya Borde
ReplyDeleteAditya Borde
9:30pm Oct 13
sunil rao suprabhat
sundar kavya aahe blog madhle
कळत काही नाही
ReplyDeleteजगण्यासाठी रोज का मराव लागत?
पण आता मात्र मी सत्याचे प्रयोग लिहायला घेतले आहेत.
तुमचा आशीर्वाद नसेलच हे माहित असूनही
बापू तुमच्याच मुळे ,,