||श्री नथू रामाय नमः||
मध्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
रा.ग.जाधव यांनी गांधीजींना (गांधी -जिन्ना )
हे गांधीजींवर मालिका काव्य लिहित आहेत त्यातील काही कविता
दैनिक सकाळ २ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिध्द झाल्या होत्या त्याचच हे विडंबन ,,,,,

बापू तुमच्याच मुळे,,,?
चिंचेच्या तालमी पलीकडली घरे
आगीत धुमसत होती जमाव पेटलेला,
३० जानेवारी १९४८,
बघवत नव्हते थांबवत हि नव्हते,
अंधार वाढत होता माघारी फिरलो असहाय,
घरी दाराच्या खिळ्यांना टांगलेली चिमणी,
तिच्या उजेडात वही घेतली, पेन्सिल घेतली
लिहिले "बापू हे तुमच्याच मुळे ",,,,
मागे तर धुमसती घरे पेटलेला जमाव,
सुन्न बधीर मन राम हि झोपविना
उघड्याच वहीवर punha लहिले
"बापू हे तुमच्याच मुळे",,,
ती दोन अक्षरांची ती निशब्द आर्तता
आजवर अधुरी राहिलेली कविता
तीही पुढे गहाळ झाली
नाही तरी त्या वहीतील बापू जपायचे नव्हतेच
आणि देशालाही त्या खोट्या बापुची गरज नव्हती

ReplyDeleteतीही पुढे गहाळ झाली
नाही तरी त्या वहीतील बापू जपायचे नव्हतेच
आणि देशालाही त्या खोट्या बापुची गरज नव्हती ,,,,,,