कविता लिहिण्या पूर्वी,,,
होय आम्ही आहोत दंगेखोर ????/??
आवजाव घर तुम्हारा या न्यायाने इथे फक्त यायचे
पैसे कमवायाचे जमेल तितके मुम्बैला नागवे करायचे
बकाल करायचे ,आणि काही करायची पाळी आलीच तर यूपी बिहार गाठायचे
आरोग्याच्या राहानिमानाच्या ,सुधारनेच्या आणि मोकळा श्वास घ्यायच्या
अस्वस्थ होतो ,त्याचा उद्रेक होतो ,आणि या शहराशी घेण देण नसणारे याला दंगा म्हणतात.
असे असेल तर होय आम्ही आहोत दंगेखोर ........
आमच्या बाप झाद्यानी ही मुंबई रक्तच पाणी करून मिळवली आहे.
अशी हुजरे गिरी करून नव्हे!
आणि म्हनुनच ही मुंबई आमचीच आमच्या बापाची
आवजाव घर तुम्हारा या न्यायाने इथे फक्त यायचे
पैसे कमवायाचे जमेल तितके मुम्बैला नागवे करायचे
बकाल करायचे ,आणि काही करायची पाळी आलीच तर यूपी बिहार गाठायचे
आरोग्याच्या राहानिमानाच्या ,सुधारनेच्या आणि मोकळा श्वास घ्यायच्या
दृष्टीने पहायचे झाल्यास मुम्बैचे वास्तव खुपच भयानक आहे .
आणि याच चिडीतुन इथला स्थानिक(फक्त मराठीच )अस्वस्थ होतो ,त्याचा उद्रेक होतो ,आणि या शहराशी घेण देण नसणारे याला दंगा म्हणतात.
असे असेल तर होय आम्ही आहोत दंगेखोर ........
आमच्या बाप झाद्यानी ही मुंबई रक्तच पाणी करून मिळवली आहे.
आणि हो दंगाच करुनच मिळवली आहे ,
कुणी भेटला की आव साब बैठो साब,बोलो साब अशी हुजरे गिरी करून नव्हे!
आणि म्हनुनच ही मुंबई आमचीच आमच्या बापाची
जय महाराष्ट्र
आणि हो ,,,
देशात हे असेच राजकारण चालू राहिले तर......तिस्ता सेटलवाड हिला ''भारत रत्न '' आणि अबू आझमी आणि संजय निरूपमला'' महाराष्ट्र भूषण ''ह्या पदव्या मिळण्याचे दिवस फार दूर आहेत असे वाटत नाही....!संजय,अमर.अबू यांच्यावर नाही महाराष्ट्राचा काबू,
कारण..
"बेदिलिच्या" राज कारणाचे सारेच मराठे "बळी" होते
आणि महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते २...||१||
राहून बेशिस्त ,शिकवू शिस्त?,
संजय,अमर,अबू वर आमची सारी भिस्त,
कारण,,, "बेदिलिच्या राज करणाचे......||२||
बेदिलिच्या राजकारनात,
एक दिलाने रहन्याचा आम्ही देवू मंत्र,
मग भले उभारू यूपी मध्हे "कन्याशाला" स्वतंत्र .
ब्रैंड "अंबेसीडरच्या नावाखाली "यूपी" बिहारचे
गोडवे आम्ही गावू.
मिळून सारे "मुम्बैला" खावु..
बेशिस्त महाराष्ट्राला?
शिस्त आम्ही लावू ?
कारण बेदिलिच्या राज करणाचे .......||३||
यूपी बिहार सोडून सर्वत्र चालेल आमचीच मस्ती...
नका विसरु,,,
महाराष्ट्रभर पसरते आमचीच "बस्ती"..
सर्वच मराठी नेत्यानी घेतली झोपेची गोली आहें
कारण बेदिलिच्या राजकारनाचा महाराष्ट्र बळी आहें.||४||
आशा या आमच्या महाराष्ट्राची तर्हाच न्यारी ,,
सार्याना आवडतात भैये बिहारी...
गंगा काठच्या छोर्या साठी सारेच सरसावतात बाह्या
आणि शिखंडीच्या रुपात आहेतच ,
संजय,अबू,माया आणि तिची अमर काया
कारण बेदिलिच्या राजकरणाचे ......||५||
आणि आता तर मराठीचावा "वालीच"
"सुग्रिवाच्या" गाली मारत होता..
रणांगनात तटस्थ राहून अधरमाला साथ देत होता
म्हनुनच ,,,
"विश्वासाच पानीपत पुन्हा एकदा
महाराष्ट्राने भोगल ,,,
जेव्हा, महाराष्ट्राच "राज"कारण
मराठीच्या बाजूने बोलू लागल ...."
अशा,
या बेदिलिच्या राजकरणाचा मराठी बळी आहें
आणि महाराष्ट्राच्या राजकरनाला लागली "दुहिची" गोळी आहें
कारण,,,,,
"बेदिलिच्या राज करणाचे मराठी बळी,,,होते
आणि महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते....२||६||
Hi Sunil,
ReplyDeleteMahesh Joshi commented on your note "बेदिलिचे" राज- कारण अणि "बळी"महाराष्ट्राचा".
Mahesh wrote: "Marathichya 'Raj'karanaa baddal boltana, Marathi senechi aki 'Uddhav'asta karanaryanch chaangbhal."
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeleteSatish Shinde commented on your note "बेदिलिचे" राज- कारण अणि "बळी"महाराष्ट्राचा".
Satish wrote: "शोशिकांचा महाराष्ट् आहे कधी मधी एखादा शिवाजी जन्मतो नाही तर सगळे उदंड आहे कुणी हि यावे आणि टिकली मारून जावे आशी आवस्था आहे"
See the comment thread
Hi Sunil,
ReplyDeletePrashant Naik commented on your note "बेदिलिचे" राज- कारण अणि "बळी"महाराष्ट्राचा".
Prashant wrote: "जय महाराष्ट्र ! सुनील भूमकर
हे वाचताना डोक सुन्न झाल.
आता जे काही करायचं आहे ते आपल्यालाच कराव लागेल. आपल्याकडे भले पद नसतील , प्रसिद्धी नसेल पण आपल्याकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आहेत त्याचा नीट अभ्यास केल्यास ही कोंडी नक्की फुटेल.
जय महाराष्ट्र !"
Sunil Bhumkar prashant nakkich aata aaplyach kahi karav lagel aani tyachi tayari keli pahije aapale nete mandali kay bolav ,,,? javu de kharuj hoti aata nayta zala aahe he nakki.
ReplyDelete37 minutes ago · Like
"बेदिलिच्या राज करणाचे मराठी बळी,,,होते
ReplyDeleteआणि महाराष्ट्राच्या माथि भैये बिहारी होते....२ mastach
आमच्या बाप झाद्यानी ही मुंबई रक्तच पाणी करून मिळवली आहे.
ReplyDeleteआणि हो दंगाच करुनच मिळवली आहे ,
कुणी भेटला की आव साब बैठो साब,बोलो साब
अशी हुजरे गिरी करून नव्हे!