Thursday, November 25, 2010

पडन्यातल सुख चाखु देना

एह्व्ड  दान देवू नका की
मी लाचार होइन
ईतक सहाय्य  करू नका की
मी दुर्बळ होइन,
उपकाराच ओझ वाहून त्या भरण
मी वाकून जाईन,
खुरटलेल्या झुडुपा प्रमाने अकालीच
मी खुरटुन जाईन,
गाईड
       फिलोसोफर
                    फ्रेंड म्हणून तुमची
साथ द्या,
दगड धोंडयात ठेचाकाळलो तर,
आधारासाठी तुमचा हात द्या,
आधार नाकारला तर चिडू नका ,
नकार देण्याचा हक्क हिरावू नका
लागलीच कधी ठेच तर,
लागु दे ना 
पडन्यातल सुख चाखु देना

No comments:

Post a Comment