Friday, November 19, 2010

जरा विचार करा

खरच का आपण असे वागतो?
एखाद्या गरिबाला १०० रुपये द्यायला जास्त वाटतात पण,,,
तेच १०० रुपये हॉटेल मध्ये उडवायला कमी वाटतात .
३ मिनिटे देवाची आराधना करणे जड जाते पण,,,
३ तासांचा चित्रपट आपण आरामशीर पाहतो
संपूर्ण दिवस काम करूनही आपण जिम किंवा
रात्री पार्टीला जायला कंटाळत नाही पण,,,,
आई वडिलांचे पाय दाबायला कंटाळतो,
व्ह्यालेनटाईनच्या दिवशी २०० रुपयाचा फुलांचा गुच्छ    
सहज देतो पण ,,,,
मातृ पितृ दिनाला एका फुलाला हि महाग होतो
,

No comments:

Post a Comment