आमचे न्यूज़ च्यानेल परवाच्या छत्तीस गढ़ येथे अमानुष हल्ल्यात
८६ जवान मृत्युमुखी पडले (खरा आकड़ा काय माहित?)
त्याचि चर्चा करू ,,,,,,,?
गृहमंत्री पि.चिदंबरम राजीनामा देवून आणि परत तो मिळणार याची खात्री म्हणून स्वतः ची
टिमकी मिरवन्यात यशस्वी झाले ते राजकारणी(बदमाश) आहेत पण आपण ,,,?
पण दोन वर्षापुर्विचे २६\११ आम्ही आज ही नाही विसरलो
का? त्याचा थेट संबंध आमच्याशी (सामान्य जनतेशी)
होता म्हणुन ,,,,,,,,,?
आम्ही ऐव्हडया कोत्या वृत्तीचे आहोत,,,,,,,? म्हानुच हा छोटासा प्रयत्न,
३६ मध्ये गाडले ८६
ऊरावर होते हजार ,,
जशी लायकी तसाच मिलालय सरकार.....
आता म्हणे त्यानी
सीमा सील केल्या
लष्कराला त्याआधी चार शेलक्या शिव्या दिल्या
सीमांच्या या देशात
आदिवासी झाला बेजार
आई जेवू घलिना अन ,,
बाप भिक मगु देईना
आता कुनाच ठोठवू दार ,,,,?
जशी आमची लायकी तस्सच मिलालय ,,,,,सरकार
(चिदंबरम म्हणाले "अतिरेकी भित्रे आहेत")
भित्रेच खरे धूर्त होते पण,
(चिदंबरम म्हणाले "अतिरेकी भित्रे आहेत")
भित्रेच खरे धूर्त होते पण,
आमच्या लक्षात काही आल नाही
कोम्बड़ झाकल म्हणून,,,,,,,,
आणि मुर्खांची शुरगीरी
कागदा वरही टिकत नाही
तरी बर त्यांच्या हाती
प्रेशर (बोम्ब)
तर ह्यांच्या हाती लष्कर होत
त्यांच्या हाती हजार
तर हे स्वतःच सरकार होते
चुकीच्या धोर्नानणी आदिवासी
झाला बेजार जशी आमची लायकी तसेच,,,,मिलाले सरकार
जशी आमची लायकी
तसच मिलालय आम्हाला सरकार
आधुनिक राजे आणि,,,,
त्यांचे निर्लज्ज सरदार
यांच्या कातत्रित जनता झाली बेजार जशी आमची लायकी
तसच मिलालय आम्हाला सरकार
No comments:
Post a Comment