मुंढे भाजपा मध्ये नाराज असल्याची नेहमीच चर्चा असते.
दोन असंतुष्टं नेत्यांचे फोटू झळकले गळ्यात गले घातले
आणि दुसर्या दिवशी ,,,,
भुजबलानी नेतृत्व करावे म्हणनारे मुंढे ,
दुसर्या दिवशी पलटले आणि,,,,,,,,,,,
"निति" न "गड "करी घेतल्या मुले ,
गोप्यांचा नाथ भुज मुंढा झाला,
ओबिसिंचा लावून टिला
लखोबाचे बळ वाढवू लागला ,,,
फुले ,आम्बेडकर, शाहू,अन,
ओबीसींच्या नावावर एकत्र राहु
तुही राहु मी ही राहु
पक्षाध्यक्षकाची ची पिस काढू
एकमेकांच बळ वाढवू ,,,
दोघनाही "मुख्य"मंत्री व्ह्यायचे आहे
एकला नाशिक ची द्राक्ष तर
एकाला नागपुर ची संत्री विकायची आहेत
दोघांच्या ही गावात "ना " आहे
एकाला ते अजुन "शिक" म्हणत आहे
तर दुसर्याला "पुर"झाल आता
बसाना आता घरी ,,म्हणत आहे
पण शरद वाणी बसतासे दारा
घलातासे वारा दोघनाही
एक पाय स्मशानात तरी ,,
याचा सुटत नसे चळ आणि ह्यांच वाढत नाही बळ ,,,,
भुजा नसलेल्या मुंढयाच्या डोक्यात भरल आहे खुळ
आणि,,,
"निति"न "गड" करी घेतल्या मुले
गोप्यांचा नाथ भुज मुंढा झाला आहे
No comments:
Post a Comment