लग्ना अगोदर विचारपुस करायला विसरु नका
जर लग्ना नंतर आला वँलेनटाईनचा यार
तर नासलेला फळ मिळाल्याने डोक्यावर हात मारुन घेऊ नका\\
वँलेनटाईन दिवस साजरी काही अती श्रीमंत करतात
ह्याच् दिवशी स्वतः च्या बायकांचे अदला बदल करतात
पैसा पुढे ह्यांना भारतीय संस्क्रुती फीकी वाटते
झाला ह्यांच्या घरी बलात्कार तेही गुपीत रहाते\\
असतो ज्यांना आई -वडीलांचा आशिर्वाद
त्या प्रेमी रसीकांना मोकळ्या हवेत मिरवावसे वाटते
संस्क्रुती जतन करनारांने ह्याचे लग्न लावले तर
आनंदाने ह्यांना आभाळ ठेंगने झालेसे वाटते\\
ज्यांच्या मनात असते खोट ते प्रेमी चिडतात
तोंडावर रुमाल ठेऊन संस्क्रुती बरोबर भिडतात
चावट प्रेमींना साथ देनारांनी वाईट कर्म केले असनार
वँलेनटाईनच्या नावा खाली तोंड काळे केले असनार\\
काही विदेशी करतात आपल्या संस्क्रुतीचा जतन
हरे रामा हरे क्रुष्णाच्या नावाने विदेशातही गाजतो भजन
आपण आपल्या हिंदु संस्क्रुतीचा जगात भगवा ध्वज उभारुया
क्रुपया वँलेनटाईन दिवस साजरा नको करुया\\
शिवसैनिक
चंद्रकांत मालंडकर
No comments:
Post a Comment