Wednesday, February 13, 2013

फाशीच्या दोराला


फाशीच्या दोराला लटकावले राजकारण
फाशी गेला गुरु अन भाजपा लागला झुरू
भावी युवराजांसाठी बांधल दिल्ली दारी तोरण
नर-इंद्राची नुसती चाहूल रा हून रा हून हूल देवू लागली
फाशीच्या खेळाची घाई करून
निवडणूकीच गुडघ्याला बाशिंग बांधू लागली
असो उशिरा का होईना न्याय झाला
राजीव गांधी ,बियांतसिंग यांचे मारेकरी फाशीच्या रांगेत उभे करून गेला


1 comment:

  1. उशिरा का होईना न्याय झाला
    राजीव गांधी ,बियांतसिंग यांचे मारेकरी फाशीच्या रांगेत उभे करून गेला

    ReplyDelete