Sunday, December 9, 2012

एका शेतकऱ्याची आत्महत्या ,

एका शेतकऱ्याची आत्महत्या आम्हाला काय देते?
सरकारला ------अडचण
विरोधी पक्षाला ----बळ
मिडीयाला ------बातमी

चर्चेला ---------विषय
लेखकाला ------कथा
कवीला--------स्फुरण
डायरेक्टरला -----सिनेमा
पण---------------
त्याच्या बायकोला -----वैधव्य
मुलाला -----------पोरकेपणा
मुलीसमोर -----भल मोठ्ठप्रश्नचिन्ह?
आणि घराला-------- रितेपणा
आणि आम्ही म्हणतो------
सरकार काय त्याला आता भरपाई देईलच कि ?
खरच मिळते कहो भरपाई
चला तर मग सारे आपण शेतकरी होवूया
मिळून सारे आत्महत्या करुया ,,
तितकाच या महागाईच्या दिवसात
मारायचं तरी सुख उपभोगूया 
चला आत्महत्या करूया ,,
कुटुंबाला सुखी करया,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,?????



1 comment:


  1. एका शेतकर्याची आत्महत्या , ब्लोग आवडला,छान आहे. आत्महत्या म्हणजे पूर्ण विराम नाही.आत्म्हत्येपलीकडे इक जग आहे.हेही मान्य आहे की , जावे जयच्या वंशा तेवान्हा काळे.तरीपण त्य्पलीकडे पाहायला हवे ना ? चूक भूल द्यावी घ्यावी .

    ReplyDelete