||कसाबाया नमः||
आज सहजच नेट वर २६\११ टाकल आणि
तो शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचा फोटो
पहिला आणि मला आपल्या या वांझोट्या रागाची अत्यंत चीड आली आणि काही सुचल ते अस,,,
सरणावरची आग अजूनही विझली नाही,
आज सहजच नेट वर २६\११ टाकल आणि
तो शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचा फोटो
पहिला आणि मला आपल्या या वांझोट्या रागाची अत्यंत चीड आली आणि काही सुचल ते अस,,,
सरणावरची आग अजूनही विझली नाही,
मुले पोरकी शहिदांची अजूनही निजली नाही,
निलाजार्या लोकांचे जिणे अप्पलपोटे
मने कोरडी???
रक्ताने अजूनहि भिजली नाहीत?
आग लागली अवती भवती
मनात एक ठिणगीही नाही,
अब्रू स्वाभिमान चिरडला
कित्येक किड्यासम कुटले
ती हि गिणती नाही
बुरखा घालून सहिष्णुतेचा
जगतो आम्ही,,,,?
मरण ओढतो अंगावरती
तरीही आमची जिरली नाही?
मुले पोरकी शहिदांची अजूनही निजली नाही.
मने कोरडी???
रक्ताने अजूनहि भिजली नाहीत?
आग लागली अवती भवती
मनात एक ठिणगीही नाही,
अब्रू स्वाभिमान चिरडला
कित्येक किड्यासम कुटले
ती हि गिणती नाही
बुरखा घालून सहिष्णुतेचा
जगतो आम्ही,,,,?
मरण ओढतो अंगावरती
तरीही आमची जिरली नाही?
मुले पोरकी शहिदांची अजूनही निजली नाही.
No comments:
Post a Comment