Friday, January 6, 2012

महाराष्ट्राच्या मातीमधुनी ,,,


मित्रहो कोणाची रचना आहे ; हे माहिती नाही पण ज्या कोणी हे शब्दबद्ध केले आहे, त्याला आणि या भगव्या झेंड्याला त्रिवार वंदन
----------------------------------------------

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा....

सह्याद्रीच्या रंगामधुनी सुर्य उगवतो मराठीचा....
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही....
सह्याद्रीच्या सांधाला हा बहुमान मराठीचा....
कव्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये....
घुमतो आवाज मराठीचा....
एकतेरी साद घेवुनी....
संवाद मराठीचा....
संस्कार दिसे खुलूनी....
साजश्रूंगार माय मराठीचा....
हाती तेजोमय तलवार तळपते....
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा....
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या....
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा....
शिवबाची ज्योत ह्रुदयी ठेवतो तेवत बाणा मराठीचा....
::::
::::
::::
::::
::::
::::
::::
::::
::::
::::
::::
::::
::::\
:::::\
::::::\
:::::::\
--------`
झेंडा स्वराज्याचा...
झेंडा शिवराज्याचा...

No comments:

Post a Comment