Tuesday, November 23, 2010

भ्रष्टाचार जननी कोंग्रेस

हि कविता मी माझा ब्लोग रामप्रहर वर लेखाच्या
पाकीटमार सरकार वर आधरित लिहिली आहे
त्याची हि लिंक,

http://raamprahar.blogspot.com/2010/11/blog-post_20.html
आधी गुणाकार मग भागाकार
मग बेरीज नंतर वजाबाकी
कॉंग्रेसच्या हाती आहे सत्तेची साकी
लोकशाहीच्या या आदर्शाला पाहून
जनताही झाली मुकी
मुकी बिचारी जनता तीला कुणीही हाका
ए.राजाचा खिळा त्यांच्या पाकिटावर ठोका
राष्ट्रकुलच भिजत घोंगड
आधीच तिच्या खांद्यावर आहे
आदर्श सुवर्ण महोत्सवाच
तंगड जनतेच्याच गळ्यात आहे
आणि भ्रष्टाचार जननी कोंग्रेस 

लोकशाहीचे धिंडवडे काढते आहे .

1 comment:

  1. एक सत्य बहिरा समाज, अंधळे शाषन आणि मुका आक्रोश

    ReplyDelete