Wednesday, November 10, 2010

राजी-नामा

लोकशाहीत एक बर असत ,
राजीनामा दिला कि काम सोप्प होत
साठीला पोहचलेली लोकशाही  आज
काठी टेकत चालत आहे ,
आणि शासकीय लाल फितीच्या नावाखाली
सारे आदर्श लोपले आहेत.
शासन दरबारीचे हेलपाटे
संपले नाहीत अजून तोच
अशोक वनात सोनिया हाती
राजी-नामा देवून निघून गेला
लोकशाहीत एक बर असत,,,, 

1 comment: