सुखी होता याव म्हणुन .
मला दारिद्र्य मिळाल ,,,
मी शहाणा व्हाव म्हणुन .
मी सामर्थ्य मगितल ,,,
माझा जयजयकार व्हावा म्हणुन.
दुबळा झालो परमेश्वराची आठवण यावी म्हणुन ,,,
मी सार काही मागुन घेतल ,,
आयुष्य भोगता याव म्हणुन .
मला आयुष्य मिळाल ,,?
पण सार ,,भोगाव म्हणुन
मात्र ,,
मगितल ते कधीच मिळाल नाही .
मिळणार मिळाल्यावाचून राहिल नाही .
मुक्या प्रार्थनाना होकार आले.
अन् दुःखच माझ्या सुखाचे साक्षीदार झाले ,,,,,,,,,,,,बाबा आमटे मला दारिद्र्य मिळाल ,,,
मी शहाणा व्हाव म्हणुन .
मी सामर्थ्य मगितल ,,,
माझा जयजयकार व्हावा म्हणुन.
दुबळा झालो परमेश्वराची आठवण यावी म्हणुन ,,,
मी सार काही मागुन घेतल ,,
आयुष्य भोगता याव म्हणुन .
मला आयुष्य मिळाल ,,?
पण सार ,,भोगाव म्हणुन
मात्र ,,
मगितल ते कधीच मिळाल नाही .
मिळणार मिळाल्यावाचून राहिल नाही .
मुक्या प्रार्थनाना होकार आले.
No comments:
Post a Comment