बाभळीच्या वनात चंद्राबाबू ,
अवकाश भरारीवर उद्धवांचा काबू,,,
लोकांसाठी ,,,
काट्यांचीहि नाही आम्हास पर्वा,
सीमाप्रश्नी,,,
आम्ही मात्र राहू कायम बेपर्वा ,,,,
?*?*?*?*?*?,,,,,
पोलीस कोठडी पेक्षा घेवू
गड्या घेवू हवाई भरारी ,,
भले सीमा बांधवाना
सीमाप्रश्नी करावी लागो
पंढरीची वारी,
पंढरीच्या वाटेवरचा आता
विठोबा हि चुकू लागला
अन,,,
महाराष्ट्र मराठ्यांच्या मार्दांगीला मुकु लागला
?*?*?*?*?*?,,,,,
पंढरीच्या वारीचे यांना मोठे हवाई अप्रूप
बाभळीच्या काट्यात शिरून
ते करतात मोठी करतूत,
या करतुतीच्या जोरावर ते
नेते होतात मोठे ,,
आणि ,,
आम्ही सीमावासीयांच्या पाठीत
बेकीचा खंजीर खुपसून
आश्वासनांची भोके मोठी करतात ,,,
अवकाश भरारीवर उद्धवांचा काबू,,,
लोकांसाठी ,,,
काट्यांचीहि नाही आम्हास पर्वा,
सीमाप्रश्नी,,,
आम्ही मात्र राहू कायम बेपर्वा ,,,,
?*?*?*?*?*?,,,,,
पोलीस कोठडी पेक्षा घेवू
गड्या घेवू हवाई भरारी ,,
भले सीमा बांधवाना
सीमाप्रश्नी करावी लागो
पंढरीची वारी,
पंढरीच्या वाटेवरचा आता
विठोबा हि चुकू लागला
अन,,,
महाराष्ट्र मराठ्यांच्या मार्दांगीला मुकु लागला
?*?*?*?*?*?,,,,,
पंढरीच्या वारीचे यांना मोठे हवाई अप्रूप
बाभळीच्या काट्यात शिरून
ते करतात मोठी करतूत,
या करतुतीच्या जोरावर ते
नेते होतात मोठे ,,
आणि ,,
आम्ही सीमावासीयांच्या पाठीत
बेकीचा खंजीर खुपसून
आश्वासनांची भोके मोठी करतात ,,,
No comments:
Post a Comment