सत्या पासून सत्तेपर्यंत
सत्ते पासून सटया पर्यंत
सर्वत्र असतो नारायण नगद
सट्टा नारायणा च्या दुनियेत
असतो प्रत्येक जण नगद भगत (भक्त)(पुजारी)
भगतांच्या मंदियालित
नगद शिरोमणि बाराच्या मतीचे होते,,
आणि ललित मोदी बरोबर थरूर जरुर होते
IPL झाले आता HPL
होम प्रीमियर लीग ,,,
त्यात शरदची "आय "पीएल ,
शरदचा "जावई" पीएल
सुप्रियाचा "बाप" पीएल,
सर्वांना "पटेल"असे पीएल
आयपीएल,बापपीएल,जावई पीएल,मित्र पीएल,
मित्र परिवार पीएल,
असे एकंदर खेलिमेलिचे वातावरण आहे
आणि सर्यांसाठी ललित मोदिचा बळी आहे
सट्टा नारायणाचा खेळ असाच अगम्य असतो
कुठे ही जा
नगद शिरोमणि बाराच्या मतीचाच असतो
No comments:
Post a Comment