साहित्याच्या दरबारी
राजकारणी आणि सेलिब्रेटी
सारस्वतां वर भारी पडल||१||
सुरेश भटांच्या चार
ओलिंसाठी अग्निप्थावर चलाव लागल,
आण व्हराडा आधीच अशोकाला
आपल घोड़ दामटाव लागल ||२||
भालदार चोपदारंना हिंदी च्यानेल ला पटवाव लागल
अग्निपथाचे चटके
अशोका सकट साहित्याला ही बसवून घ्याव लागल||३||
कुणाला साप तर कुणाला खुनी खंजर ची
उपमा देत त्यान ढोसल,
साहित्याचा दरबारही आता
बांडगुल पोसू लागल ||४||
No comments:
Post a Comment