विनाकारण आज काल ,
त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे ,,
सुरात मिसळनारे असुर
सुर होऊ लागले आहेत,
प्रस्सीद्धिच्या गारुडा पासून दूर होऊ लागले आहेत,,
ओळखा पाहु मी कोण,,,?
तसा तो नव्हता कुणाचाच ,,,
ना कोंग्रेसचा
ना सेनेचा
ना राहुलचा
ना बाला साहेबांचा
ना समाजवादिचा
ना मुलायम सिंगचा
आणि नाही तो अमर सिंगचा ही
ओळखा पाहु मी कोण?
तसाच तो नाही गुजरातचा
ना ही मोदिचा
ओळखा पाहु मी कोण?
देव कधी असतो का भक्तांच्या दारात?
तो असतो भक्तांच्या मनात,
तसाच ह्याचा देव पैसा आहे
जिधर चाय उधर ह्याचा न्याय आहे
ओळखा पाहु मी कोण?
पैशां साठी कधी हा
NRI बनला ,,
लंडन,प्यारिस ,दुबई ,
लाईव्ह शो करून दमला
ओळखा पाहु मी कोण?
हळूच मग एक दिवस
हा राजकारणात शिरला
क़ाला पैसा सफ़ेद होताच
६४ कोटींचा घोटाला (बोफोर्स)
राजिवच्या माथी मारून घरी बसला,
ओळखा पाहु मी कोण?
भीत्या पाठी जसा ब्रम्ह राक्षस
तसाच ह्याच्या ध्यानी मनी दाम असतो
दामाच "बी"ज पेरतो
त्याच "बी "ज्याचे त्याचेच झाड लावतो
आणि त्याच झाडाचे "बी"बिग करतो
No comments:
Post a Comment