आजकाल गंधिशिवाय निवडणुक होत नाही पूरी
ज्याच्या नाही गाँधी त्याची निवडणुक अधूरी.
जो नाही गांधीचा तो नाही कामाचा
हा मंत्र असे निवडणुकिचा.
..
उमेदवार- आज माझ्या जवळ गाँधी आहेत.
मतदार- गाँधी तर माझ्या ही जवळ आहेत.
उमेदवार-अरे तुझ्या जवळ फोटोतला "गांधीजी" आहे.
मी खिशातल्या "गाँधी" विषयी बोलतोय .
आज माझ्या जवळ गाँधी आहे.
पूर्वी तो नव्हता पण मी आता...
एका पक्षाचा प्रमुख आहे,
नगरसेवक आहे ,आमदार आहे,खासदार आहे
काही फुटकळ समित्यांवर देखिल आहे.
आणि..म्हनुनच आज माझ्या कडे गाँधी आहे .
आधी..तो माझ्या ओठात होता
आता..तो माज्या पोटात जावू लागला आहे.
कारन..आज माज्या कड़े गाँधी आहे..
आधी... तो माझ्या तनमानत होता
आता..तो माझ्या नसानसात खेळतो आहे.
कारण ..आज माझ्या कड़े गाँधी आहे.
आज..माझा गाँधी माझ्या कार्यकर्त्यांच्या नसानसात खेळतो आहे.
कारण ....त्याशिवाय तेहि माझ्या नावापुढे "जी" लावत नाहीत.
आज माझ्या कडे गाँधी आहे.
आम्हा.सर्वाकड़े गाँधी आहे.
"आम्ही 'बी' घडलो तुम्ही 'बी' घड़ना"
असाच मंत्र तो देत असतो..कारण ,
आज माझ्या कड़े गाँधी आहे.
माझ्या हातात,....
ज्याच्या नाही गाँधी त्याची निवडणुक अधूरी.
जो नाही गांधीचा तो नाही कामाचा
हा मंत्र असे निवडणुकिचा.
..
उमेदवार- आज माझ्या जवळ गाँधी आहेत.
मतदार- गाँधी तर माझ्या ही जवळ आहेत.
उमेदवार-अरे तुझ्या जवळ फोटोतला "गांधीजी" आहे.
मी खिशातल्या "गाँधी" विषयी बोलतोय .
आज माझ्या जवळ गाँधी आहे.
पूर्वी तो नव्हता पण मी आता...
एका पक्षाचा प्रमुख आहे,
नगरसेवक आहे ,आमदार आहे,खासदार आहे
काही फुटकळ समित्यांवर देखिल आहे.
आणि..म्हनुनच आज माझ्या कडे गाँधी आहे .
आधी..तो माझ्या ओठात होता
आता..तो माज्या पोटात जावू लागला आहे.
कारन..आज माज्या कड़े गाँधी आहे..
आधी... तो माझ्या तनमानत होता
आता..तो माझ्या नसानसात खेळतो आहे.
कारण ..आज माझ्या कड़े गाँधी आहे.
आज..माझा गाँधी माझ्या कार्यकर्त्यांच्या नसानसात खेळतो आहे.
कारण ....त्याशिवाय तेहि माझ्या नावापुढे "जी" लावत नाहीत.
आज माझ्या कडे गाँधी आहे.
आम्हा.सर्वाकड़े गाँधी आहे.
"आम्ही 'बी' घडलो तुम्ही 'बी' घड़ना"
असाच मंत्र तो देत असतो..कारण ,
आज माझ्या कड़े गाँधी आहे.
माझ्या हातात,....
बोटात..........,
खिशात......,गाँधी आहे.
टाटातल्या वाटीत आहे ,
टाटातल्या वाटीत आहे ,
दारातल्या गाडीत आहे,
जनतेच्या नाडित आहे,
जनतेच्या नाडित आहे,
सत्तेच्या शिडित आहे,
आज माझ्याकडे गाँधी आहे..
स्वातंत्र्य नंतर तुझ्या च मदतीने ,
त्या उघड्या वाघड्य गांधीची हवा मी कधीच काढली आहे
कारण ..आज माझ्या कडे गाँधी आहे.
मतदार------पण लक्षात ठेव ,उमेदवारा,,,?
सत्तेचा जो सोपान तू चढू पाहतोस त्या सोपनावर मी
आधीच उभा आहे आता मी जागरूक जालोय
मतदानाचा डंख मारल्या शिवाय राहणार नाही.
आणि या डंखात तुझ्या गांधीची हवा काढायची ताकद आहे
तेव्हा मित्र सावध सावध ...
आज माझ्याकडे गाँधी आहे..
स्वातंत्र्य नंतर तुझ्या च मदतीने ,
त्या उघड्या वाघड्य गांधीची हवा मी कधीच काढली आहे
कारण ..आज माझ्या कडे गाँधी आहे.
मतदार------पण लक्षात ठेव ,उमेदवारा,,,?
सत्तेचा जो सोपान तू चढू पाहतोस त्या सोपनावर मी
आधीच उभा आहे आता मी जागरूक जालोय
मतदानाचा डंख मारल्या शिवाय राहणार नाही.
आणि या डंखात तुझ्या गांधीची हवा काढायची ताकद आहे
तेव्हा मित्र सावध सावध ...
"घोड़ा का अडला,भाकरी का करपली,आणि...
भारतीय लोकशाहीची विटंबना का झाली आता मला कलु लागलय तेव्हा,,,,
भारतीय लोकशाहीची विटंबना का झाली आता मला कलु लागलय तेव्हा,,,,
सावध सावध...
No comments:
Post a Comment