Sunday, April 11, 2010

"निवडनुकिच्या नावन चांग भल"

एका सजयाने ध्रुतराष्ट्रास महाभारत सांगुन
डोळस करण्याचा प्रयत्न केला.
आज संजय स्वतः महाभारत घडवू पाहतोय
धृतराष्ट्र तेव्हाही अंधला च होता .....आणि.
जनतारुपी धृतराष्ट्र आजही
अंधलाच आहे.
.............
रोड शो च्या लाइव शो त दिसू लागला संजय
नको कृष्ण नको अर्जुन
मूलामुलायम च्या संगती ने
पुन्हा घडवू यद्न्य  मृत्युंजय.
........
त्यावेळ चे  महाभारत संजयाने लाइव केले.
आज संजयला महाभारताने लाइव केले

No comments:

Post a Comment