Sunday, April 11, 2010

शेतकरी मी शेतकरी......

मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु 
कधी कधी राग येतो मनात 
आणि शब्द उमटतात पानात..
ही कविता देखिल अशीच..
सरकारला फसवन्यासाठी अमिताभने सांगितले मी शेतकरी आहे    त्याने ही बदमाशी केल्यानातर सुचलेली....
"शेतकरी मी शेतकरी..
नव्या युगाचा शेतकरी, शेतकरी मी शेतकरी
नव्या युगाचा शेतकरी ,खेल खेलतो "निशब्द"  ||१||
तसा मी आहें "चिनिकमच" परन्तु..
रेखा,परवीन,शिल्पा,ह्या पोरीमध्हे खर सांगतो,,,
यार ,,,
काहीच नव्हता दम ... ,शेतकरी मी....||२||
नव्या युगाचा शेतकरी मी ,
गोल्या विकतो चोकलेट विकतो ,,,
लग्न ही विकतो पोराच..
अमर मुलायम संगतिन करतो कवित्व "यूपी"च 
शेतकरी मी शेतकरी......||३||
नव्या युगाचा शेतकरी मी,,
गाड़ी विकतो,पेन ही विकतो,,,,
कंडोम ही  विकतो टेचात..
शेतकरी मी शेतकरी ....||४||
नव्या युगाचा शेतकरी मी ...
शेती सोडून सार करतो सार विकतो जोरात
नव्या युगाचा शेतकरी मी,
खेल खेळतो "निशब्द" शेतकरी मी....||५||

No comments:

Post a Comment