Sunday, April 11, 2010

"दुष्ट सरकार......"

मी काही कवी वैगेरे नाही ,परन्तु
कधी कधी राग येतो मनात 
आणि शब्द उमटतात पानात..
ही कविता देखिल अशीच..
सरकारने श्री अमिताभ बच्चन याना त्यानी घेतलेल्या जमीनी परत करायला लावल्या नंतर  केल्यानातर सुचलेली....
ही दूसरी कविता ...
"दुष्ट सरकार......"
सरकार सुध्हा पहा कस दुष्ट आहें?
एका शेतकर्याला बेघर करत आहें..
बर,
शेतकरी सुध्हा असा की,
६०पार करून सुध्हा अजुन,
वण वण करत 
गोल्या चोकलेट विकत आहें ,
सरकार  सुध्हा पहा कस दुष्ट आहें?
एका शेतकर्याला .....||१||
बर, 
शेतकरी सुध्हा असा की,
नातीच्या वया बरोबरी च्या मुलीबरोबर,
प्रेम   प्रसंग रंगवत आहें,
सरकार सुध्हा पहा .....||२||
बर,
चिनिकम तर तो होताच,
आता सरकारने देखिल त्याला,,
"निशब्द "केला आहें.
सरकार  सुध्हा पहा .....||३||
बर,
रेखा,परवीन,शिल्पा,नाव तरी किती घ्यायची?
फर्स्ट हैण्ड घरात, आणि..
सेकंड हैण्ड दारात,
पोराला जे जमल नाही..
ते बापान करून दाखवायच ,
काय  चेष्टा आहें राव?
सरकार सुधा पहा....||४||
बर,
घरात दारिध्र्य तर इतके की,
आणखी काय काय विकणार?
पोराच्या लग्ना सोबत 
"कंडोम" ही विकणार?
 इतका मी गरीब की,
घरात १८ विश्व दारिध्र्य ...
का कुणास ठावुक ?
लोकांच्या डोळ्यात सलते
माझेच चारित्र्य ...?
गरीब बिचारा शेतकरी असा,
सरकारच्या जाल्यात अडकला आहें?
सरकार  सुध्हा पहा कस दुष्ट आहें ?
सरकार सुध्हा ......
एका शेतकर्याला बेघर करत आहें....

No comments:

Post a Comment