ताज, ओबेराय , नरीमन ,व्हिटी,अशा गजबजलेल्या ठिकाणी अतिरेक्यानी बोम्ब स्पोट घडवले
अवघे १०\१२ अतिरेकी पण त्यानी मुंबई पोलिस,सेनादल ,नाविकदल,
या सार्याना ५९ तास झुंझत ठेवले
एटीएस प्रमुख .हेमंत करकरे ,अशोक कमाटे ,साळसकर
यासारखे मोहरे गारद झाले .असंख्य नागरिक पोलिस मृत्यु मुखी पडले
आम्हाला आमचीआणि त्यांची ताकद समजली नाही हेच खर
काय होत त्यांच्या कड़े,,,,?
लोक म्हणतात घर भरून दरुगोला होता त्यांच्या कड़े,
पण खरच असे हातात दारू गोला धरून लढता येते ?
आणि आमच्या कड़े आखी फौज होती की?
काय केल त्यानी?
मला विचारल अतिरेक्यां कड़े फक्त दोन हत्त्यार होती
जी आमची कड़े नव्हती ,,,,,,,,,?
ध्येय आणि धर्मावर अढळ निष्ठा
त्यांच्या कुर्हाडीची धर आमची कुर्हाडीला नव्हती हेच खर,,,,,,,,,,,,,
-----------------------------------------------------------------------------------सलाम ,,,,,,,,
लढ़नार्याना ,
शहीदांना ,
गांडित शेपुट घालून जगनार्यानना,
न्यूज़ टीआरपी वाढवनार्यान्ना ,
अतिरेक्यांच्या रियलिटी शोला,
आणि शेवटची सुरवात करणार्या
अतिरेक्यांना सलाम,,,,
सलाम,,,,
मुंबैला सलाम करणार्याना ,
शहीदांना सलाम करणार्याना,
अतिरेक्यांना पोसनार्यांना,
जिव मुठीत ठेवून जगनार्यांना,
आणि,,
निषेधाचे फलक फडकवनार्याना ,,,,
सलाम,,,,
शहीदांना सलाम ,
भेकडांना सलाम,
तरीही ,,,,,,,,?
सर्व धर्म सम भावाची जपमाळ ओढ़नार्यांना सलाम,
आणि
मुंबई नावाच स्पिरिट पिनार्यांना सलाम .
--------------------------------------------------------------------------------------
सावध व्हा अजुनही सावध व्हा ,,,,,
जोपर्यंत आपण मला काय त्याचे? या भूमिकेत वावरनार आहोत तोपर्यंत ,,?
हे असेच चालणार डोळे जोपर्यंत आपण उघडत नाही तोपर्यंत कान बंदच राहणार,
अतिरेक्यांच्या हे फायद्याचेच ठरणार.
रेल्वेच्या डब्यात एक घोष वाक्य असते
"सतर्कता की शुरवात खुद से कीजिये "
याचा विचार जरुर करावा हिक विनंती
"खो रहा चैनो अमन मुश्किलों में है वतन,,,,,,,,,
No comments:
Post a Comment