११ ऑगस्टला राझाकारांना (रझा अकादमी नव्हे,हे निझामाचे सैनिक होते)
आझाद मैदानात परवानगी देणारे
सरकार नेमका कुठला निष्कर्ष अण्णांना लावत होते देव जाणे?
शांतता आणि सुव्यवस्था विस्कळीत होईल असे बोलणारे
यांना अक्कल किती ते लक्षात येते ,,
राझाकानाच्या बंदोबस्तात महिला पोलिसांना बंदोस्ताला पाठ्वानार्यांची
अक्कल किती गुढग्यात आहे हेच सिध्द करत
अशा समस्त मूर्खांच्या चरणी ,,,

,,,,,,,,,????????????????????????????????????????????????,,,,,,,,,,
स्वातंत्र्याला विरोध करणारे त्याच्या
सार्वभौमत्वालाच आवाहन देत होते
दुशासानाच्या औलादीचे महिलांच्या
निर्याला हात घालत होते
विनयभांगासाठी हातपाय कलम करणारे
हात आता तंबाखूचा बार भरत होते
आणि
दिल्ली मात्र शांत होती होळीचे रंग खेळत होती ,,,
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी
भिंती गेल्या भरून
भ्रष्टाचारच्या कुपीत विलास मेला बुडून,
६५ वी पिढी मात्र
भ्रष्टाचाराचा भोगवटा जनतेच्या
माथी मारून
दुखवटा साजरा करत होती
आणि
दिल्ली मात्र शांत होती होळीचे रंग खेळत होती,
बाभळीच्या काट्याने आता लगेच
बारामतीची वाट धरावी
नायतर काट्याचा नायटा झालाच पायजे
आणि
बेयमानाच्या राज्यात ईमानाला न्याय मिळालाच पायजे.
कारण
दिल्ली मात्र शांत असते होळीचे रंग खेळत असते,
षंढत्वाच्या पायाभर्नीची ६५ साजरी करत असते.

No comments:
Post a Comment