गावामधले ब्यानर पाहून बिचकून जातो
छत्रपतींचा हा देश पाहून मी दचकून जातो
किती लागले ब्याणार यांचे अवती भवती
शिवरायांचा पुतळा हरदम झाकून जातो
सुंदर होते गाव केव्हडे बदलून गेले
भैये बिहारी कचरा कुंडी बनवून गेले
वेठीस धरती देशाला का हे सुमार नेते
सुमार कुमार पाळण्यातून आपला पाय बाहेर टाकतो
कुणीही उठतो ब्यानर आपुले टांगून जातो
ब्यानरवरचे गुंड मवाली चेहरे पाहून
आम आदमी रोज मनाशी हबकून जातो
अडवून धरती वाट तयाची फोटो झेंडे
वारा सुद्धा दिशा तयाची बदलून जातो
कळले आहे धूर्त जणांना गणित यशाचे
विभागाल्याने मते "गधा "हि निवडून जातो
परंतु,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,?
हे हि नसे थोडे,,,,,,,,,,,?
कि ब्यानर लावून नेता
भिंतीवरच्या भेगा आमच्या झाकून जातो,,,,,
अंध मुका अन बहिरा साचा प्रशासनाचा
जनतेचा आवाज हमेशा दाबून जातो
छत्रपतींचा हा देश पाहून मी दचकून जातो
किती लागले ब्याणार यांचे अवती भवती
शिवरायांचा पुतळा हरदम झाकून जातो
सुंदर होते गाव केव्हडे बदलून गेले
भैये बिहारी कचरा कुंडी बनवून गेले
वेठीस धरती देशाला का हे सुमार नेते
सुमार कुमार पाळण्यातून आपला पाय बाहेर टाकतो
कुणीही उठतो ब्यानर आपुले टांगून जातो
ब्यानरवरचे गुंड मवाली चेहरे पाहून
आम आदमी रोज मनाशी हबकून जातो
अडवून धरती वाट तयाची फोटो झेंडे
वारा सुद्धा दिशा तयाची बदलून जातो
कळले आहे धूर्त जणांना गणित यशाचे
विभागाल्याने मते "गधा "हि निवडून जातो
परंतु,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,?
हे हि नसे थोडे,,,,,,,,,,,?
कि ब्यानर लावून नेता
भिंतीवरच्या भेगा आमच्या झाकून जातो,,,,,
अंध मुका अन बहिरा साचा प्रशासनाचा
जनतेचा आवाज हमेशा दाबून जातो
No comments:
Post a Comment