आपल्या शाळांतून शिकवला जाणारा ईतिहास आपणास चुकीचा शिकवला जातो. आपणास सांगितलं जात आपण प्रत्येक ठिकाणी मारच खाल्ला.
आपण कधी प्रतिकारच नाही केला वास्तविक आपण स्वतःहून कधीही कुणावरहि आक्रमण केले नाही. या आपल्या सहिष्णुतेला नाव ठेवली गेली
म्हणून हिंदूंचा ईतिहास हा मार खायांचा ईतिहास असा समाज परस्पर पसरवला गेला आणि जातोय हि
आणि म्हणून आपणा सर्वांचे हे आद्य कर्तव्य ठरावे आपल्या मुलाला मित्राला,मैत्रिणीला,सगेसोयर्यांना, नातेवाईकांना
"ईतिहासाची सहा सोनेरी पाने " वाचावयास सांगणे.
हे त्यातलच गीत आहे ईतिहासाची सहा सोनेरी पाने दर्शविणारे हे गीत
स्व.वीर सावरकर लिखित
ईतिहासाची सहा सोनेरी पाने
या पुस्तकातील गीत.
आखिल हिंदू ध्वज हा लढवू या पुन्हा |
ध्वज हा उभवू या पुन्हा ||
ह्या ध्वजाची त्या काली | रोविली पराक्रम शाली||
रामचंद्र लंके वरती वधुनी रावण ||ध्वज हा,,,,||
करती जै शिकंदर स्वारी | चंद्र गुप्त ग्रीक मारी
हिंदुकुश शिखरी चढला | जिंकुनी रणा ||ध्वज हा ,,,,||
रक्षणी ध्वजाच्या ह्याची | शाली वाहनाने साची |
उडवली शंकांची शकले | समरी त्या क्षणा || ध्वज हा,,,||
हाणिले हुसकीता जेथे | हुनासी विक्रमादित्ये ||ध्वज हा,,||
हाच घुमवी मंदोसरच्या |त्या रणांगणा ||ध्वज हा,,,||
जै जै हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे |
करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ||ध्वज हा,,,||
उगवुनी सूड हिंदूंचा | मद मर्दुनी मुस्लिमांचा ||
शिवराय रायगडी करती | वीर पूजन ||ध्वज हा,,,||
ध्वज हाची धरून दिल्लीला |वीर बाहु भाऊ गेला |
मुसलमीन तख्ता फोडी | हाणुनी घणा || ध्वज हा,,,||
पुढती नेम काही ढळला | ध्वज जरी करांतुनी गळला|
उचलुया पुनरीप प्राणा | लावीन पणा || ध्वज हा,,,||
आणि नंतर ईंग्रजांना येथून हाकलल्या नंतर १९५२ मध्ये
सावरकरांनी शेवटचे कडवे पालटून नवे कडवे रचले टे असे ,,,,,,
आंग्ल दैत्य तोची आला | सिंधुतुनी घाली घाला |
बुडविला सिंधूतची त्याही | करुनी कंदना ||ध्वज हा,,,||
-------हिंदुहृदय सम्राट
--------स्व. वीर सावरकर
No comments:
Post a Comment