१९२० साली टिळकांचे निधन झाले आणि त्यानंतर देशाची सारी राजकीय सूत्रे आपोआप
गांधीं कडे आली त्याचा फायदा ते न घेतील तर नवलच
कारण त्यांना टक्कर देणारा समकालीन नेताच त्यावेळी

त्यामुळे कसा असंतोष माजला ते कळण्यासाठी हे गाण,,,,,,,
अजब तुझे सरकार,,,
उद्धवा अजब तुझे सरकार ,,,३
लहरी राजा प्रजा आंधळी
अधांतरी दरबार
अजब तुझे सरकारउद्धवा ,,,२
येथे फुलांना मरण जन्मता
दगडांना पण चिरंजीविता,,२
बोरी बाभळी खुशाल जगती
चंदन माथी उभा
अजब तुझे सरकारउद्धवा ,,,२
लबाड जोडी ईमल्या माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणिहार
अजब तुझे सरकार उद्धवा ,,,2
वाईट तितुके येथे पोसते
भले पानाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवरला
माणसास आधार ,,,
अजब तुझे सरकार उद्धवा ,,,2
No comments:
Post a Comment