Sunday, April 11, 2010

थिर्टी फर्स्ट नावाचा "सण"?

थिर्टी फर्स्ट नावाचा "सण"?
अर्थात...
मिशन३१ डिसे 2009 सेलिब्रेशन?
अलीकडे स्वागता पेक्षा निरोपाला महत्त्व आले आहें .
आणि त्यामुलेच ३१ डिसे सारखे दिवस सण म्हणून,,
नावारुपाला येत आहेत.
हलू हलू हे सण सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत
हे कुणीच लक्षात घेत नाही त्यात ही ही संस्कृति
आपली नाही हे तितकच खरे ,,
सरत्या वर्षाला निरोप द्यायचा
म्हणजे काय?
मनसोक्त दारु प्यायची?
त्याच अवस्थेत अडखळत, अडखळत शुभेच्छा द्यायच्या ?
गेल्या ७\८ वर्षा पासून सगळे
गड किल्ले याचे मूक साक्षीदार झाले आहेत.
जिथे जागरण गोंधळ घातला जात होता
तिथे आज,,
चिलिमिला चिलिम भिडवित बेहोश होत आहेत,,
सिहगडाच्या पायथ्याशी उभे राहून
ट्रांस म्युज़िक च्या तालावर विचारतील  ,,,?
हु इज "तानाजी मालुसरा"?
31st changes the identity,,,,,,,
परवाच माझे एका दुकान दाराशी बोलेने झाले
मी सहजच विचारले ,
मग काय म्हणतोय धंदा ?
अरे काय विचारू नकोस एकदम मजेत आहें धंदा
वर्ष भरात विकले जात नाहीत
इतके कंडोम चि पाकिट विकली जातात?
चकना (चिवडा) तर विचारू नकोस
मग त्याबरोबर आली दारु
या सर्वांचा आम्ही काही विचार करणार की नाही ?
31st changes the identity,,,,
परमेश्वारा,,
प्रल्हादाला वाचवताना तु होलिकेला
दिलेले वचन (आगीत ना जलन्याचे)
जसे मोडून तु प्रल्हादला वाचवलेस तसेच
या ३१ डिसे च्या आगीतून वाचव ही विनती.
नाहीतर परत फिरून हिरण्य कश्य्पचे दिवस येतील
शिवरायानी या भूमीला सोन्याच्या फालाने नांगराली आहें
तीच महत्त्व कमी होऊ देऊ नकोस,,

"BRAVE" लोकांचे पुणे आता "REVH "
पार्टीत नाचते आहें ,,
विदेशातील बरेच पाप
पुण्य नगरीत साचाते आहें ,,
स्वातंत्र्यानंतर अधोगतीच ,,,,,,,,,,
कुठली पायरी चुकली आहें  ,,,,?
सिहगडाची आता मान पायथ्या पर्यंत झुकली आहें  .
सिहगडाची आता मान पायथ्या पर्यंत झुकली आहें
city changes the identity,,,,

No comments:

Post a Comment