Sunday, April 11, 2010

"सोनियाचा दिन आज सागरे पहिला

मा.आ.शरदचंद्रजी पवार साहेब ,महाराष्ट्र चाणक्य.....?
थोडा उशीराच झाला पण तरी सुध्हा गरजेच आहे म्हनुनच हा सारा
पत्र प्रपंच...

"सोनियाचा दिन आज सागरे पहिला
झाहाली कृपावंत "माय राजीवची",
सोनियाच तारी सोनियाच मारी राजीवला घेवुन आज बैस"तो" उरी,
मैडम शिवाय आज नाही पर्याय देशाला
उमजाला चाणक्य महार्ष्ट्राचा,....||१||
१०चे जेव्हा तिने वाजविले १२,
गातो कीर्ति आता राजीवची,
राजीवच सुर राजीवच ताल
गातसे चाणक्य महाराष्ट्राचा,.....||२||
सागराला जैसी येतसे भरती,
तैसीच प्रिति राजिवावरती
मैडमची कृपा त्यावरी होई
गाई जो कीर्ति राजीवची,
राजीव् नामा शिवाय पर्याय नाही "सेतुला"
उमजाला चाणक्य महाराष्ट्राचा,....||३||
रामाला देखिल मिलाली"सीतामाई "
जेव्हा पार झाला सागराला......
विनायकाला देखिल मिलाली "मुक्ति"
जेव्हा पार झाला सागराला.....
तैसाच "सागर" "शरदे" झाला पार ....?
केला व्यभिचार तत्वांशी.....
सत्तेसाठी झाला लोचट "स्वाभिमान"....
ठेवला गहाण "अभिमान"....
महाराष्ट्र चाणक्य "हिरा" तो भंगला...
ढेकनानच्या संगे जेव्हा तो रमला....
परन्तु.. .?
जगाला,
तरला,
पार झाला,
"राजीव नामे" बोला सोनिया माता की जय
ता.क. ...... आणि म्हनुनच
तमाम मरहटयाना साहेबांचा सन्देश आहे,,,,
"ऐसा राजीव जपा नित्य चाणक्य म्हने जीवन मुक्त" 
 

No comments:

Post a Comment