Sunday, April 11, 2010

पवारांची राजीव उडी,म्हणजे ...

८ जुलै विनायक दामोदर यानि मारलेली मार्सेलिस उडी
आणि कुठे पवारांची राजीव उडी,म्हणजे ...
"कहा राजा भोज और कहा......"
मार्सेलिस उडी पड़े इंग्रजांची सावरकरांवर छड़ी,
महाराष्ट्र सह्याद्री ची "राजीव उडी"
सोनिया साठी करते फौज तैनात कड़ी,
एक उडी तिच्या पराक्रमाची गाथा गाते.........
तर
एक उडी सोनिया चरनी माथा टेकते.......
एक उडी आपल्या पराक्रमाची शताब्दी साजरी करते,
तर,
एक उडी १०५ हुतात्म्यांचा अपमान करते.
ऐक उडी मात्रुभूमि साठी स्वतहाचा बलि देवून इतिहास घडवते,
तर,
ऐक उडी सेतुसाठी "राजीव सुरा"
महाराष्ट्राच्या पाठीत खुपसते.
"वामनाने" ३ पावलात,
आकाश, पाताळ ,पृथ्वी पदाक्रांत केली....आणि?
सोनियाने ऐका पावलात महाराष्ट्र सह्याद्री गिळला
मुंगिने मेरुपर्वत गिळला तसा.....

No comments:

Post a Comment